價格:免費
更新日期:2016-11-20
檔案大小:13M
目前版本:1.0.0
版本需求:Android 4.1 以上版本
官方網站:http://www.krushikranti.com
Email:ksupekardev@gmail.com
संत तुकाराम महराज यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले(मोरे).
त्यांचा जन्म इ.स.१५९८ देहु या गावात झाला. संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायासाठी
व अशिक्षित लोकवर्गासाठी अविरत कार्य केले. समाजातील अडाणी वर्ग सुधरावा
हे त्यांचे प्रमुख कार्य. महाराजांच्या अभंगांवर अभ्यास केला तर असे लक्षात येते कि
ते एक १६ व्या शतकातील थोर शास्रज्ञ म्हणणे काही वाउगे ठरणार नाही.
अणु रेणु या थोकडा | तुका आकाश ऐवढा ||
असे त्यांनी १६ व्या शतकात आपल्या अभंगामध्ये उल्लेख केला आहे.
व असे अनेक अभंग आहेत कि ज्यामध्ये विज्ञानाचा उल्लेख होतो.
“तुकोबाराय हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते.”
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा | ऐरांनी वाहावा भार माथा ||
असे परखड विधान तुकोबाराय अभिमानाने करतात.