價格:免費
更新日期:2018-09-13
檔案大小:5.9M
目前版本:1.2
版本需求:Android 4.0 以上版本
官方網站:mailto:the5starapps@gmail.com
In this app you will find all major tourist and picnic places around pune and pune district.
there are 9 various categories available.All information is available in marathi language.This app will also help you to plan your trip around pune .Pune Darshan.
या अॅप्लिकेशन्समध्ये तुम्हाला पुणे आणि पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटक आणि पिकनिकची ठिकाणे आढळतील. सर्व माहिती मराठी भाषेत उपलब्ध आहे. या अॅपमुळे आपणास आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होईल.
शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले ,लेणी, अष्टविनायक दर्शन ,पुणे जिल्ह्यतील महत्वाची धरणे यांची सर्व माहिती एकाच अँप मध्ये उपलब्ध आहे .
पुणे जिल्ह्यतील पर्यटनस्थळे
१.किल्ले
२.लेणी
३.पुणे शहर पर्यटन
४.धरणे
५.पुणे अष्टविनायक दर्शन
६.थंड हवेची ठिकाणे
७.संग्रहालये
८.तीर्थक्षेत्रे
९.उद्याने
Download and enjoy your picnic.