價格:免費
更新日期:2019-02-13
檔案大小:7.0M
目前版本:1.3
版本需求:Android 4.4 以上版本
官方網站:mailto:pradnyasuryacalender@gmail.com
Email:http://snehalniti.com/
जयभीम मित्रहो,
सध्या आपल्या समाजाच्या माध्यमातून आलेल्या मागणीचा आदर करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्धांना विनम्र अभिवादन करुन सादर घेऊन येत आहे भारतामध्ये प्रथमच "प्रज्ञासूर्य बौद्ध अॅप दिनदर्शिका"..
साक्षर, संपन्न आणि समृद्ध बौद्ध समाज घडवण्यासाठी ही आमची डिजिटल युगातील सुरुवात करतो आहोत प्रथमच अॅप बौद्ध दिनदर्शिका...
समाजातील सर्व स्तरातील ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक भान आपल्या समाजाच्या प्रत्येकापर्यंत या डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत पोहोवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
दररोज सकाळी ६ वाजता धम्मपद आपल्या मोबाईलमध्ये तसेच आपल्या दिवसाची डिजिटल माध्यमातून छायाचित्रांबरोबर प्रेरणादायी आंबेडकरी विचारांनी सुरुवात होईल.
त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांच्या चळवळींची तारखेनुसार ऐतिहासिक माहिती त्याचबरोबर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आणि स्मृतिदिनी नामंकित व्यक्तींचे फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्रामवर लेख.
संस्थापक / संपादक
सुमितकुमार सुधाकर मोरे
आयुः सुमितकुमार मोरे हे गेली १२ वर्षे उद्योगात असून फार्मासीचे पदवीधारक आहेत. तसेच यशवंत विद्यापीठाचे इतिहास, राज्यशास्त्र या विषयाचे पदवीधारक आहेत.
सुमित मोरे हे व्यवसायिक, संशोधक, समुपदेशक उद्योग प्रशिक्षक या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच "प्रबुद्ध राष्ट्रीय ग्रामिण विकास केंद्र" या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते "मोरे अॅन्ड सन्स" या कंपनीचे कार्यकारी अधिकारी आहेत.
याच वर्षी डिजिटल युगात बौद्ध समाजाचे अस्तित्व निर्माण करण्याचा निर्णय घेऊन "शारदा ऑपटेक आय.एन.सी." नामक संस्था निर्माण करुन "प्रज्ञासूर्य बौद्ध अॅप दिनदर्शिका" हे पहिले अॅप घेऊन आले आहेत.
जर आपल्याकडे अॅपसंदर्भात अजून काही नवीन कल्पना असतील तर जरुर संपर्क साधावा.
येणा-या पुढील वर्षात आपण बौद्ध सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि साहित्यिक गोष्टी अॅपच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत.
Calender App, Marathi Calender App.
भवतु सब्ब मंगलम्