速報APP / 新聞與雜誌 / Think Maharashtra

Think Maharashtra

價格:免費

更新日期:2018-04-27

檔案大小:2.7M

目前版本:2.6.0

版本需求:Android 4.1 以上版本

官方網站:http://www.thinkmaharashtra.com

Email:info@thinkmaharashtra.com

聯絡地址:隱私權政策

Think Maharashtra(圖1)-速報App

Think Maharashtra : A project by 'Vision Maharashtra Foundation’.

It is basically a documentation program of the treasure of Maharashtra. The project envisages presentation of 'Maharashtrian Culture and Heritage' through a web portal viz. www.thinkmaharashtra.com extending further by means of mobile app. Think Maharashtra functions with a view to delve into the past, to evolve an perspective for young people about their present circumstances; so that they may better meet the challenges of the future in a shrinking globalized world. At the same time, the portal try to showcase the contemporary Marathi World of thought and sensitivity.

Think Maharashtra(圖2)-速報App

महाराष्‍ट्रातील कर्तृत्‍ववान व्‍यक्‍ती, सामाजिक संस्‍था आणि गावोगावची सांस्‍कृतिक वैशिष्‍ट्ये अशा माहितीचे सादरीकरण करणारे, महाराष्‍ट्रातील चांगुलपणाला व्‍यासपीठ मिळवून देणारे एकमेव अॅप - 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'. चला! खरा महाराष्‍ट्र जाणून घेऊया!

महाराष्‍ट्रातील कर्तृत्‍ववान व्‍यक्‍ती, सामाजिक संस्‍था आणि गावोगावची सांस्‍कृतिक वैशिष्‍ट्ये अशा माहितीचे सादरीकरण करणारे, महाराष्‍ट्रातील चांगुलपणाला व्‍यासपीठ मिळवून देणारे एकमेव अॅप - 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'. या अॅपवर त्‍या उपक्रमातून निर्माण होणारी नवनवी माहिती दररोज उपलब्ध होईल. केवळ लिखित शब्‍दांमध्‍येच नव्‍हे तर ऑडिओ आणि व्हिज्‍युअलमधूनही!

Think Maharashtra(圖3)-速報App

काय वाचायला मिळेल?

मंथन - विचारप्रवर्तक लेखन. (ताज्‍या घटनांवर विचारी, संवेदनशील, संयत भाष्‍य किंवा टिपणी.)

Think Maharashtra(圖4)-速報App

व्‍यक्‍ती - महाराष्‍ट्रातील कर्तृत्ववान व्‍यक्‍ती (विचारवंत, कलाकार, संशोधक, समाजसेवक, उद्योजक, लेखक, खेळाडू, छांदिष्‍ट इत्‍यादी.

संस्‍था - महाराष्‍ट्रातील सामाजिक संस्‍था (पाणी-शेतकरी-गरजू व्‍यक्‍ती अशा घटकांसाठी कार्यरत समाजाभिमुख संस्‍था, वाचनालये, संशोधनकेंद्री आस्‍थापना, उद्योग

Think Maharashtra(圖5)-速報App

संस्‍कृतिवैभव - महाराष्‍ट्रातील संस्‍कृतीच्‍या पाऊलखुणा आणि वैशिष्‍ट्ये (गावोगावच्‍या ग्रामदेवता, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, ऐतिहासीक वास्‍तू, लोककला, गडकिल्‍ले, लेणी, वैशिष्‍ट्यपूर्ण बाजार, प्राणीवैभव, पक्षीवैभव, वन्‍यवैभव, स्‍थानिक इतिहास इत्‍यादी.)

याखेरीज महाराष्‍ट्रातील कला, मराठी भाषा आणि संस्‍कृती यांविषयीची माहिती देणारे विविध लेख.

Think Maharashtra(圖6)-速報App

'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या मोबाइल अॅपची ठळक वैशिष्‍ट्ये

- दररोज नवी माहिती

Think Maharashtra(圖7)-速報App

- गरजेनुसार फॉन्‍ट लहान-मोठा करण्‍याची सोय

- लेखन करणा-या व्‍यक्‍तींची (लेखकांची) ओळख

Think Maharashtra(圖8)-速報App

- कोणत्‍याही समाजमाध्‍यमांमध्‍ये (सोशल मिडीया) लेख सहजतेने शेअर करण्‍याची सोय

- व्‍हॉटस्अॅपवर शेअर करताना फोटोसह लिंक शेअर होण्‍याची विशेष सोय

- आणखी काही नव्‍या गोष्‍टी लवकरच.