價格:免費
更新日期:2016-09-09
檔案大小:5.1M
目前版本:1.1
版本需求:Android 4.1 以上版本
官方網站:http://govnokri.in
Email:govnokri.in@gmail.com
聯絡地址:隱私權政策
नवीन प्रश्नसंच सोडवण्यासाठी आमची नवीन अँप GovNokri डाउनलोड करायला विसरू नका. या नवीन अँप वर आम्ही रोज नवे पेपर्स प्रकाशित करत असतो. लगेच प्ले स्टोर वर GovNokri सर्च करा आणि अँप डाउनलोड करा..
GovExam या अॅप द्वारे आपण विविध परीक्षांचा सराव करू शकता. या अॅप अंतर्गत MPSC, तलाठी पेपर्स, लिपिक परीक्षा, महावितरण परीक्षा, जिल्हा परिषदच्या विविध परीक्षा, IBPS, रेल्वे भरती, चालू घडामोडी, आणि अनेक परीक्षांचा सराव करू शकता..
मित्रांनो आपणास विनंती आहे या अॅप ला लगेच अपडेट करा कारण नवीन एडिशन मध्ये अनेक नवीन पेपर्स आणि नवीन फीचर्स जोडले आहे... तेव्हा लगेच अपडेट करा...
HOW TO ADD NEW Exam Papers ?
नवीन पेपर्स कसे डाउनलोड करायचे?
=======================
मित्रांनो नवीन पेपर्स समाविष्ट करणे खूप सोपे आहे,
१. सर्वप्रथम पेपर समाविष्ट करण्यासाठी आपल्या मोबाईल वर इंटरनेट सुरु करा.
२. मग उदाहरणार्थ समजा आपणास चालू घडामोडींचे नवीन पेपर्स डाउनलोड करायचे असल्यास, अॅप सुरु केल्यावर Current Affair (चालू घडामोडी) या सेक्शन मध्ये जा व काही सेकंद वाट बघा..
३. स्क्रीनशॉट क्रमांक २ मध्ये दाखवल्या प्रमाणे, स्क्रीनच्या खालील बाजूला किती नवीन पेपर्स उपलब्ध आहे हे दिसेल.
४. स्क्रीन खालील दिलेल्या डाउनलोड या लिंक वर क्लिक करा.
५. काही सेकंदातच सर्व नवीन चालू घडामोडी या सदरातील पेपर्स आपल्या मोबाईल मध्ये समाविष्ट होतील.
याच प्रमाणे अन्य सदरातील पेपर सुद्धा डाउनलोड करू शकता...
... आणि हो पेपर्स सोडून झाल्यावर आपण लगेच बरोबर उत्तरे पण बघू शकता...
Gov Exam is the very simple app for the practice of various examinations at One place. Candidates can download this App free of cost for the various government sectors examinations in All Over Maharashtra and India. Frequently We Add New Paper sets for practice. So Just download and Keep practicing the examinations. For more details visit www.GovNokri.in and www.GovExam.in
So Just download our GovExam App and get updated.
NOTE : Correct Answers will be Shown After solving Examination.